जळगाव : रेल्वेखाली आल्याने एका ४० ते ४५ वयोगटातील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आसोदा शिवारात डाऊन रेल्वेलाइनवर घडली. हा अपघात आहे की, आत्महत्या याबाबत संभ्रम आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची ...
जळगाव : सिंधी कॉलनीतील कंवरनगरात २५ जानेवारी रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेदरम्यान झालेल्या घरफोडी प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी पाचोरा येथील दोन सराइत गुन्हेगारांना अटक केली आहे. हे दोघेही घटना घडल्यानंतर फरार झालेले होते. दोघांना बुधवारी न्याया ...
जळगाव : पोलीस भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्या शालक व मेहुण्यास बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत केसरसिंग घुशिंगे याने पालघर व औरंगाबाद ग्रामीणमध्ये पोलीस भरतीचे अर्ज भरल्याची माहिती ...
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचविणारा स्टार बॅट्समन विराट कोहली याच्यासोबत एक सेल्फी काढता यावी, यासाठी त्याचे चाहते धडपडत असताना त्याला मात्र एका चिमुकलीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. ...