म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने वैश्विक नेते आहेत. त्यामुळे लंडनपासून टोकिओपर्यंत बाबासाहेबांचे नेतृत्व जगापुढे आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे,... ...
पाणी चोरी म्हणजे नेमके आहे तरी काय? आपली पिके वाचविण्यासाठी कोणी थोडे पाणी घेतले तर काय झाले? शेतकरी काही गुन्हा तर करत नाहीत ना, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ...
वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशातील वातावरण तापले असतानाच ‘गोहत्या करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वाचवू शकत नाहीत,’ अशी इशारावजा धमकी देऊन विश्व हिंदू ...
शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक व पालकांकडून सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार राज्यातून ३५९ सूचना प्राप्त झाल्या ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२, रा. सांगली) याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली ...
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ५ संच महिन्यापासून पाण्याअभावी बंद ठेवण्यात आले आहेत. पाण्याचे संकट कायम असल्याने संपूर्ण विद्युत केंद्र बंद ठेवण्यात आल्याने ...