लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मांग-गारूडी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार - Marathi News | The demand for Garuda community will be brought to the mainstream | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मांग-गारूडी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार

मांग-गारूडी समाजाची स्थिती फार वाईट आहे. त्यांच्याकडे जमीन नाही, विकासाची दिशा नाही. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे होऊनही समाजाची भटकंती सुरूच आहे. ...

विकासासाठी हवा विदर्भ वेगळा - Marathi News | Wind for Vidarbha is different for development | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विकासासाठी हवा विदर्भ वेगळा

सन १९९७ ला भाजपाने भुवनेश्वरला वेगळ्या विदर्भाचा ठराव केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्तारुढ ...

‘एनएसएस’ने शोधली १०५ शाळाबाह्य मुले - Marathi News | NSS searches for 105 out-of-school children | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘एनएसएस’ने शोधली १०५ शाळाबाह्य मुले

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाने अनेक वेळा शोधमोहीम राबविली आहे. ...

१०७ राईस मिल्सने केले परवान्याचे नूतनीकरण - Marathi News | 107 Rice Mills Renewed License | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१०७ राईस मिल्सने केले परवान्याचे नूतनीकरण

जिल्हा धानाचे कोठार म्हणून ख्यातिप्राप्त असला तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे धानाचे उत्पादन व त्यामुळे धानाचा व्यापारही मंदावला आहे. ...

अंकुश चौधरीच्या बर्थडेला सेलीब्रिटी फ्रेंड्स - Marathi News | Birthday celebrity friends of Ankush Choudhury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकुश चौधरीच्या बर्थडेला सेलीब्रिटी फ्रेंड्स

बर्थडे पार्टीचे सर्वांत जास्त आकर्षण हे मित्रांनाच असते. आपल्या फ्रेंड्सच्या बर्थडेचे प्लॅनिंग करण्यात हे फ्रेंड्सच तर पुढे असतात. आणि त्यातदेखील एखाद्या सेलिब्रिटीचा बर्थडे म्हणजे विचारूच नका. ...

अकाली ‘स्वप्ने’ निमाली - Marathi News | Akali 'dreams' Nimali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकाली ‘स्वप्ने’ निमाली

मुरुड जंजिरा येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांवर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ...

निवडणुकीत यश मिळवून देऊ शकणाराच महापौर - Marathi News | The mayor who can achieve success in the elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीत यश मिळवून देऊ शकणाराच महापौर

महापालिकेच्या आगामी फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळवून देऊ शकेल अशा नगरसेवकाची महापौरपदी वर्णी लागणार आहे ...

स्मार्ट सिटी योजना फसवी - Marathi News | Smart city scheme fraudulent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटी योजना फसवी

केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना फसवी आहे, हे जादा कर द्यावा लागेल या केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्यानंतर पुणेकरांच्या लक्षात आले असेल. ...

रिकाम्या जागांवर नगरविकास योजना हवी - Marathi News | Urban development scheme is required for vacant seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिकाम्या जागांवर नगरविकास योजना हवी

शेती झोन निघून निवासी झोन झालेल्या अनेक जागा उपनगरांमध्ये आहेत. त्या सर्व जागांवर नगर विकास योजना जाहीर करावी, ...