लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ट्रम्प आणि हिलरी यांची प्रतिस्पर्ध्यांवर किरकोळ आघाडी - Marathi News | Trump and Hillary's retail lead on the rivals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प आणि हिलरी यांची प्रतिस्पर्ध्यांवर किरकोळ आघाडी

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्राथमिक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे ...

दे धक्का... - Marathi News | Give push ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दे धक्का...

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस भंगार झाल्या आहेत. या बसेस कुठे बंद पडतील याचा नेम राहिलेला नाही. ...

आदिवासी बांधवांनी योजनांचा लाभ घेत विकास साधावा - Marathi News | Tribal brothers should take advantage of the schemes and develop them | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आदिवासी बांधवांनी योजनांचा लाभ घेत विकास साधावा

आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. ...

कुणी पार्किंग देता का पार्किंग...! - Marathi News | The parking lot of the parking lot ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणी पार्किंग देता का पार्किंग...!

वाढलेली वाहन संख्या आणि त्यामुळे होणाऱ्या अनेक समस्यांची सवय जरी मुंबईकरांना झालेली आहे. तथापि यातून सुटका करण्यासाठी शासनाकडून ठोस प्रयत्न होताना दिसत नाही ...

२८६ गावांना पाणीटंचाईची झळ - Marathi News | 286 villages have water scarcity problem | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२८६ गावांना पाणीटंचाईची झळ

उन्हाळा आला की जिल्ह्यात पाणीटंचाई डोके वर काढते. जानेवारी अखेरच जिल्ह्यात यंदा पारा ३५ अंशावर पोहोचला आहे. ...

मराठी ठेकेदारांची बाजू घेत मनसेचे आंदोलन - Marathi News | The MNS movement is taking the Marathi contractor's side | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी ठेकेदारांची बाजू घेत मनसेचे आंदोलन

मराठी माणसाचा कैवार घेत मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने अमराठी ठेकेदाराची बाजू घेण्याच्या घाटकोपर येथील एन वॉर्डातील प्रकारानंतर हा वाद ...

१२३ जणांना ‘स्माइल’ - Marathi News | 123 people get 'smile' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२३ जणांना ‘स्माइल’

पालकांपासून दुरावलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी केंद्राची आॅपरेशन मुस्कान मोहीम मुंबई पोलिसांकडून पुन्हा ‘मुस्कान २’ या नावाने कार्यान्वित करण्यात आली ...

बॉलीवूड होणार स्पोर्ट्समय - Marathi News | Bollywood will be sporting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवूड होणार स्पोर्ट्समय

2015 हे वर्ष बॉलीवूडसाठी ऐतिहासिक, रोमॅण्टिक आणि अ‍ॅक्शनने भरपूर असलेल्या चित्रपटांमुळे गाजले. 2016 या नवीन वर्षात बॉलीवूड जणू स्पोर्ट्समय होणार आहे. ...

‘कन्यारत्न’ आदितीचा स्त्री-अस्तित्वाचा झगडा - Marathi News | 'Kanyyatratna' Aditya's struggle with woman-existence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कन्यारत्न’ आदितीचा स्त्री-अस्तित्वाचा झगडा

स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, लैंगिक शोषण, महिलांची सुरक्षा असे अनेक प्रश्न सध्या देशासमोर आहेत. त्यासाठी कडक कायदे, त्यांची अंमलबजावणी, विविध संस्थांमार्फत प्रयत्नही केले जात आहेत ...