लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वनविभागाच्या मनमानीने गुलाब झाला बेघर ! - Marathi News | Homogeneous rocks of forest division arose! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनविभागाच्या मनमानीने गुलाब झाला बेघर !

मेंडकी ग्रामपंचायत अंतर्गत टेकरी रीठ येथील गट नं. ४० व ४३ ही वनविभागाची जागा न्यायालयाच्या आदेशानुसार निवासी उपयोगासाठी सन २००१ पासून कायम करण्यात आली. ...

अनियमित वेतनाचा कर्मचाऱ्यांना वैताग - Marathi News | Irregular employees are frustrated | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अनियमित वेतनाचा कर्मचाऱ्यांना वैताग

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर असूनसुद्धा या शाळांकरिता शासनाकडून नियमित वेतन निधी मिळत नाही. ...

कंटेनरखाली सापडून तरुणीचा मृत्यू - Marathi News | The death of the victim after getting under the container | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कंटेनरखाली सापडून तरुणीचा मृत्यू

मृत तरुणी वडणगेची; कुटुंबीयांच्या आक्रोशाने सर्व हेलावले ...

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू - Marathi News | Resolve the questions of non-teaching staff | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू

सतेज पाटील : राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटन; हक्काचा आमदार म्हणून काम करण्याची ग्वाही ...

नद्यांना कोर्ट नव्हे, समाजमनच वाचवू शकते - Marathi News | River can not be court but society can save itself | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नद्यांना कोर्ट नव्हे, समाजमनच वाचवू शकते

नद्यांनी माणसांचे जीवन समृद्ध केले. मात्र अलीकडे त्या प्रदूषित झाल्या आहेत. मानवी हस्तक्षेप त्यावर वाढल्याने या जीवनवाहिन्या कोजमेल्या आहेत. ...

प्रत्येक जिल्ह्यात सक्षम नाट्यगृह - Marathi News | Competent theater in each district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रत्येक जिल्ह्यात सक्षम नाट्यगृह

विनोद तावडे : सांस्कृतिक पुरस्कारांचे रत्नागिरीत वितरण ...

साखरेवरील अधिभारात वाढ - Marathi News | Increase in sugar overload | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखरेवरील अधिभारात वाढ

प्रतिक्विंटल १२४ रुपये : आजपासून अंमलबजावणी; साखर विकास निधी वाढविण्यासाठी केंद्राचा निर्णय ...

टँकरसाठीही मिळेना पाणी - Marathi News | Water for tanker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरसाठीही मिळेना पाणी

या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे बारामती, तसेच इंदापूर तालुक्याच्या जिरायती भागातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करू लागली आहे ...

वाळूचोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई - Marathi News | Action on drunken vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाळूचोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगावच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत महसूल विभागाने वाळूचोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. ...