एरवीच्या कंटाळवाण्या, रटाळ प्राथमिक शाळा कात टाकतात, तेव्हा काय घडते, हे वाई तालुक्याने सिद्ध करून दाखवले आहे. इथल्या तब्बल 82 सरकारी शाळांना जणू जादूचा स्पर्श व्हावा, अशी झळाळी चढली आहे. राज्यभरातले शिक्षक या शाळा बघायला गटागटाने येतात. ही जादू घ ...
शहरभर सर्वत्र कॅमेरे, सेन्सर्स लावून, सेलफोन्सचे सिग्नल्स ट्रॅक करून एखादं अजागळ शहर ‘स्मार्ट’ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भलीभक्कम आर्थिक गुंतवणूक पुरेशी असू शकते; पण नागरिकांच्या तक्रारी, सूचना, कल्पना आणि प्रस्ताव यांना शहरनियोजनात केंद् ...
तुमचे केस खराब आहेत, कपडे ट्रेण्डी नाहीत, ते मळके आणि जुनाट आहेत. फर्निचर कधीचं बदलायला झालंय, घराचा रंग उडालाय, आयुष्याचाच रंग उडालाय, तुम्ही जुने, आउटडेटेड झाला आहात. ..हे सगळं सुधारू शकेल. त्याकरता तुम्हाला शॉपिंग करायला हवं. वस्तू खरेदी करायला हव ...
माङया छोटय़ा आयुष्यात मला प्रमाणाबाहेर आणि न मागता जे काही चांगले मिळाले ते म्हणजे माङो शालेय शिक्षक. त्यातलेच एक ‘श्रीवा’. नेमून दिलेले धडे शिकवण्याआधी अनेक लेखक, कवी त्यांनी व्यक्ती म्हणून आमच्या समोर आणले ...
अवकाशाला आपल्या स्वरांनी स्पर्श करायचा, त्यात रंग भरायचा, आणि मग स्वत:चा स्पर्श असलेले गाणो घडवण्यासाठीचा रियाज. उंच डोंगरावर उगमापाशी झ:याचे असते तितके आणि तसे स्वरांचे शुद्ध स्वरूप. फक्त तानपु:याच्या साथीने या स्वरांच्या आकृती रेखित राहणो, आजवर ...
पूर्वाश्रमीच्या शकू अर्थात शकुंतला सामंत. वासुदेव गायतोंडे यांच्या ‘नेक्स्ट डोअर’ शेजारी. गायतोंडे विशी-पंचविशीचे असताना त्या नऊ-दहा वर्षाच्या होत्या. आजही ते दिवस त्यांना लख्खपणो आठवतात. पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीचं गिरगाव, त्या काळातल्या चाळी, ते ...
एक छोटीशी साबणाची चिपटी, एखादं नवंकोरं ब्लेड, एखादं निळंशार प्लॅस्टिक मेणकापड. या सा:या वस्तू ‘बदलाची’ प्रतीकं ठरू शकतात यावर एरवी कुणी विश्वास ठेवला नसता. ...
शनिशिंगणापूरच्या चौथ-यावरील प्रवेशाच्या वादाने आता राज्य आणि राजकारणही तापले आहे. ‘महिलांना प्रवेश हवाच’ इथपासून तर ‘सर्वाना समान न्याय’ आणि काहीच न बोलता चुप्पी साधण्यार्पयत दिसणारा विरोधाभास साधासरळ नाही. ही सारी मंडळी आपापल्या भूमिकांबाबत प्राम ...