जागतिक क्रमवारीत क्रमांक एकचा खेळाडू नोवाक जोकोवीचने आपला प्रतिस्पर्धी अँडी मरे याला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये ३ सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात हरविले. ...
तिस-या व शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून ही मालिका ३-० अशी जिंकली. असून भारतीय संघाने १४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम केला आहे. ...
रोज संध्याकाळी तुम्ही घरी येता. दिवसभराची कटकट विसरून जरा निवांत पाय पसरून आराम करावा आणि संगतीला घटकाभराची मौज असावी म्हणजे टीव्ही आलाच. टीव्ही म्हणजे सिरियल्स आल्याच. ...
निवडणुका जवळ आल्या की कुठलेतरी पिल्लू सोडून द्यायचे. नेहरू-गांधी, नेहरू-पटेल अशा मनघडंत वादांचे भुईनळे कधीचेच सोडून झाले आहेत. यावेळी शोधलेले नवे पिल्लू आहे नेहरू-नेताजी बोस वादाचे. ...
पंधरा ऑगस्ट असो नाहीतर सव्वीस जानेवारी, सक्काळसक्काळी झेंडावंदन केल्या केल्या कोल्हापूरकरांचे पाय वळतात ते रस्तोरस्ती लागलेल्या खमंग, कुरकुरीत जिलेबीच्या दुकानांकडे! घर श्रीमंताचे असो नाहीतर गरीबाचे,पावशेर जिलेबी तरी घरी येणारच येणार! - खरेतर जिलेबीस ...