सिडकोच्या कळंबोली अग्निशमन दलाचा कोंडवाडा झाला आहे. वीज नसल्याने दोन पैकी एक इमारतीचा वापर होत नाही. एका इमारतीमध्ये चार ते पाच कर्मचाऱ्यांना रहावे लागत आहे. ...
वाढीव हुंड्याची मागणी करीत नवरीच्या मामाला मारहाण करणाऱ्या नवरदेवासह त्याचे वडील व तीन नातेवाइकांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ऐरोली येथे ...
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीच्या धुराने तीन दिवसांपासून पूर्व उपनगरातील नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. शनिवारी सकाळी ही आग आटोक्यात ...
मुंबई महापालिकेच्या आॅडिटवर भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) नोंदविलेले आक्षेप आणि त्यावर प्रशासनाने केलेली कार्यवाही याबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास ...
पालिकेच्या शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाची परवानगी न घेता, अँटॉप हिल परिसरात गेल्या चार वर्षांपासून एक शाळा अनधिकृतरीत्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या शाळेवर जिल्हाधिकाऱ्यांकडून ...