लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फडणवीस फक्त घोषणा करतात, गडकरी शब्द पाळतात - नारायण राणे - Marathi News | Fadnavis only announces, Gadkari follows the words - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस फक्त घोषणा करतात, गडकरी शब्द पाळतात - नारायण राणे

मुख्यमंत्री येतात आणि घोषणा करुन निघून जातात. मात्र विकास कामासाठी पैसे येत नाहीत अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली ...

दत्ता पडसलगीकरांच्या रुपाने तब्बल ९ वर्षांनी मुंबईला लाभला मराठी पोलीस आयुक्त - Marathi News | Mumbai Police Commissioner after 9 years in the form of Datta Padalogiar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दत्ता पडसलगीकरांच्या रुपाने तब्बल ९ वर्षांनी मुंबईला लाभला मराठी पोलीस आयुक्त

भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ज्येष्ठ अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ...

दुसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय - Marathi News | India's series win with the second match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय

दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २७ धावांनी पराभव करत ३ सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. ...

विष्णूरुपातल्या धोनीला सर्वोच्च नायालयाचा दिलासा - Marathi News | Dhoni's highest honor against Vishnur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विष्णूरुपातल्या धोनीला सर्वोच्च नायालयाचा दिलासा

भगवान विष्णूच्या रूपात छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर भावाना दुखावल्या म्हणून दाखल केलेल्या खटल्याला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...

नशीबवान...सलग २३ वेळा ह्रदय बंद पडूनही बचावला हा इसम - Marathi News | Fortunate ... 23 consecutive times the heart was closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशीबवान...सलग २३ वेळा ह्रदय बंद पडूनही बचावला हा इसम

तब्बल २३ ह्रदयविकारानं ह्रदय बंद पडूनही, ते ही अवघ्या ४ तासात, एक व्यक्ती केवळ नशीबानं आश्चर्यकारकरीत्या बचावल्याची घटना घडली आहे ...

इंग्लंडमधल्या बड्या ग्राहकाची माहिती चोरणा-या विप्रोच्या तीन कर्मचा-यांना अटक - Marathi News | Three people arrested in Chopra Wipro | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंडमधल्या बड्या ग्राहकाची माहिती चोरणा-या विप्रोच्या तीन कर्मचा-यांना अटक

इंग्लंडच्या टॉक टॉक या ग्राहक कंपनीच्या माहिती चोरून तिचा दुरुपयोग करणा-या विप्रोच्या तीन कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे. ...

रोहित, विराटची अर्धशतके, भारताचे ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य - Marathi News | Rohit, Virat's half century, India's first target of 185 runs | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोहित, विराटची अर्धशतके, भारताचे ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य

रोहित शर्मा (६०) आणि विराट कोहलीच्या (५९) धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. २० षटकात भारताने ३ गड्याच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या आहेत. ...

पाकिस्तानातील डॉनचं हिंदू मॅरेज बिलावर संपादकीय - Marathi News | Dawn's Hindu Marriage Billar Editorial in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातील डॉनचं हिंदू मॅरेज बिलावर संपादकीय

हिंदूंसाठी विवाह कायदाच नसल्यामुळे हिंदूंचे विशेषत: महिलांचे कसे हाल होतात, याची दखल पाकिस्तानमधलं प्रमुख वृत्तपत्र असलेल्या डॉननं संपादकीयात घेतली आहे ...

भारताची धडाकेबाज सुरवात, १ बाद ११० धावा - Marathi News | India started chasing a target of 110 runs in 1 overs | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची धडाकेबाज सुरवात, १ बाद ११० धावा

रोहित शर्मा (५२), शिखर धवन (३८) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या १३ षटकानंतर १ गडी गमावत ११० धावा केल्या आहेत. ...