नवीन वर्ष संपत आलंच की, म्हणून तिनं डायरी काढली. तीच ती नवीकोरी. यावर्षी डायरी लिहायची असं ठरवल्यावर बाजारात जाऊन विकत आणलेली. वाटलं, वाचू तरी गेल्या 25 दिवसात काय काय घडलं आपल्या आयुष्यात. ...
बडोद्यामध्ये बांधण्यात आलेले मेट्रोचे कोच प्रथमच ऑस्ट्रेलियाला निर्यात करण्यात आले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टमधून हे कोचेस नुकतेच ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याची माहिती सरकारी अधिका-यांनी दिली ...
सायकल म्हणजे गरिबाची सोबतीण ही कल्पनाच मागे पडली आणि ज्यांना लाखांच्या गाडय़ा घेणं परवडू शकेल असे तरुण दोस्त आता सायकलवेडे होत गिअरवाल्या सायकलींसाठी जिवाचं रान करताहेत. मात्र हौस म्हणून, सायकल रेसमध्ये बाजी मारायची म्हणून, सायकलवरून देश पाहायला निघाय ...
ग्लॅमरच्या क्षेत्रत दुस:याचं उत्तम काम आपल्या नावावर खपवणारे आणि विश्वासघात करणारेही भेटतात. तेच सांगणारा एका मित्रचा हा अनुभव. निमित्त- ऑक्सिजनचा स्ट्रगलर विशेषांक ...
‘ऑक्सिजन’च्या मित्रमैत्रिणींनी विचारलेल्या प्रश्नांना ‘निर्माण’चे मार्गदर्शक आणि ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी दिलेली ही खरीखुरी उत्तरं! ...