प्रसिद्ध उद्योगपती श्री. भवरलालजी जैन यांना काल सकाळी वर्टीगोचा तीव्र अॅटॅक आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी डॉ. मुन्सी, डॉ. सुभाष चौधरी व डॉ. अजित गोयंका ...
कर्नाटक मधील विजयपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगताना चांगली वागणूक असलेल्या ३८ कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाने कैबरे डान्सचे आयोजन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रथम विकसित करण्यात येणाऱ्या २० शहरांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. ...
मुंबईमधल्या हिट अँड रन प्रकरणात माझं काय म्हणणं आहे, ते पण ऐका आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर त्याआधी निर्णय देऊ नका अशी कॅव्हिएट सलमान खानच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे ...
धर्माच्या क्षेत्रामध्ये प्रथा परंपरांचा विचार व्हायला हवा असं सांगत शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा शनिशिंगणापूरच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश देण्यास विरोध ...
राममंदीर नाही उभारलं तर गरीबांना जेवण मिळेल का? असा प्रतिप्रश्न विचारत राम मंदीर व देशातील गरीबी यांची सांगड घालू नये असा थेट संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला ...