लेझर शो हे मनोरंजन, सार्वजनिक कार्यक्रम आणि जाहिराती यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यातील रंगीत आणि आकर्षक प्रकाशप्रदर्शन लोकांचे लक्ष वेधून घेते. परंतु, या लेझर लाइट्सचा डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या लेखात लेझर शोमुळे डोळ्यांवर होणाऱ ...
मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना वित्तमंत्री म्हणून आपण विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना आणली. त्याचे श्रेय आपलेच, असे होर्डिंग राज्यभर झळकले. मात्र होर्डिंगवर फक्त ‘लाडकी बहीण’ असाच उल्लेख होता. ...
सीबीआयने ऑपरेशन चक्र ३ अंतर्गत ही कारवाई केली. मुंबईसह कोलकाता येथे सात ठिकाणी छापेमारी करत ५७ सोन्याचे बार, १६ लाखांची रोकड, मोबाइल, क्रिप्टो करन्सीसाठी वापरलेला लॅपटॉप, लॉकर्सचा तपशील आणि अन्य गुन्ह्यांची कागदपत्रे जप्त केली आहेत. ...
यातील तांत्रिक अडचणी दूर करत तीनही मार्गांवरील लोकलना कवच प्रणालीबरोबरच कम्बाइन कम्युनिकेशन्स बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणा जोडली जाणार आहे. ...
अंतराळात जास्त काळ राहिल्यास हाडे ठिसूळ होतात. त्यावर कशी मात करता, यासंदर्भात सुनीता म्हणाल्या की, आम्ही दरराेज प्रचंड व्यायाम करताे. दैनंदिन वेळापत्रकाचे काटेकाेर पालन करताे. दैनंदिन व्यायामात ट्रेडमिल, कार्डिओव्हॅस्कुलर, स्क्वॅट्स व इतर प्रकारांचा ...