लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बांगलादेशींना भारतीय जन्मदाखला बनवून देणारा कर्नाटकात जेरबंद - Marathi News | man arrested in Karnataka for helping bangladeshis get indian birth certificate | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बांगलादेशींना भारतीय जन्मदाखला बनवून देणारा कर्नाटकात जेरबंद

पनवेलमधील कारवाईनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला छडा ...

देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले; उत्तर प्रदेशची आघाडी, महाराष्ट्राचा नंबर कितवा? - Marathi News | sugar production in the country decreased by 18 percent uttar pradesh leads and maharashtra on 2nd number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले; उत्तर प्रदेशची आघाडी, महाराष्ट्राचा नंबर कितवा?

यंदा उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत ९२ लाख ८० हजार टन उत्पादन घेतले. ...

अबब... नगररचना उपसंचालकाकडे ३२ कोटींची माया; ‘ईडी’ची कारवाई, ९ कोटी रोख, २३ कोटींचे सोने - Marathi News | deputy director of urban planning has a fraud of 32 crore ed action seized 9 crore cash 23 crore gold | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अबब... नगररचना उपसंचालकाकडे ३२ कोटींची माया; ‘ईडी’ची कारवाई, ९ कोटी रोख, २३ कोटींचे सोने

महापालिका क्षेत्रातील ४१ बेकायदा इमारतींच्या विकासात सहभागी एका सिंडीकेटशी संबंधित कारवाईचा एक भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले. ...

आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले! - Marathi News | mother was shouting son surrender but did not listen the army captured 3 terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांचे मोठे यश ...

वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल - Marathi News | bjp narayan rane gets big shock in forest land allocation case allocating it for housing is illegal cji bhushan gavai historic verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा झटका बसला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान - Marathi News | donald trump told wish to tim cook that iphone should not be made in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

२०२४-२०२५ या आर्थिक वर्षात भारतातून १.५ लाख कोटी रुपयांचे आयफोन निर्यात झाले. ...

सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट - Marathi News | police prepared an fir that would be easily quashed said madhya pradesh high court to monitor investigation in minister vijay shah case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल केलेल्या एफआयआरवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis indicate that mahayuti will fight local body elections together even independently in some places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अपवादात्मक ठिकाणी वेगवेगळे लढू आणि नंतर पुन्हा एकत्रित येऊ. ...

उदगीर शहरात भरधाव ट्रॅव्हलने तरुणाला चिरडले  - Marathi News | young man was crushed to death by a speeding train in udgir city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर शहरात भरधाव ट्रॅव्हलने तरुणाला चिरडले 

उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री ८ वाजता अपघात... ...