पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यावरून वादळ उठल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मला लोकशाही पद्धतीने मिळालेल्या संमेलनाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या ...
गावखेड्यांमध्ये अतिशय लोकप्रिय अशी बैलगाडा शर्यत (शंकरपट) आणि दक्षिण भारतातील जल्लीकट्टूसारख्या साहसी प्राण्यांच्या खेळांचा थरार आता पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. ...
वसई-विरारच्या हद्दीतून २०११मध्ये वगळण्यात आलेली २९ गावे पुन्हा एकदा महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करून घेणार असल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली. ...
उत्तर प्रदेशातील जिल्हा परिषद, पंचायत सभापतींच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने भाजपाचा पुरता सफाया केला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघातही भाजपाला पराभवाचा हादरा ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरल ३० डॉलरच्या खाली घसरल्या असून, या घसरलेल्या किमती आणि तेलाच्या अर्थकारणाचा विचार करता सध्या कच्चे तेल बाजारात मिळणाऱ्या ...
काही वर्षांपूर्वी घोटाळ्यांनी गाजलेली राज्य सहकारी बँक प्रशासक मंडळाने गेल्या वर्षी तब्बल ४१२ कोटी रुपयांनी नफ्यात आणली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या ...
कोल्हापूरमधील ‘मेसर्स श्री वारणा मिनरल्स इंडिया प्रा. लि.’ला बॉक्साईटचे खाणकाम करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी ...