हरमल : येथील खालचावाडा येथे आठ हट्स, स्टोअर रुम व मच्छिमारी साधने, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अंदाजे 15 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्नीशामन दल पोहोचण्यापूर्वी स्थानिकांच्या अथक प्रयत्नामुळे आग फैलावली नाही. सुदैवाने जीवितहानी टळली. ...
गगनदीपसिंग जगदीपसिंग कोहली (वय ३२, रा. सहारा सिटी, गवसी मानापूर) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिटॉक्स बिल्डर ॲन्ड डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड, चौरंगी बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड, एमएडीसी नागपूर सेज फर्स्ट सिटी ...
डिचोली : डिचोली येथे झालेल्या खाण कामगार व ट्रक मालक यांच्यातील संघर्षात व झटापटीत दोन्ही बाजूच्या 10 जणांना किरकोळ दुखापत आली असून त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सेसा कामगाराच्या बाजूने बालखान गोरी, निलेश् कारबोटकर, देवि ...
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण, न्या. हेमंत गोखले, न्या. सुजाता मनोहर, तर मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आणि निवृत्त न्यायाधीश डी. के. देशमुख, सी. एस. धर्माधिकारी, ए. आर. जोशी आणि अनेक ज्येष्ठ वकील न्या. कपाडिया य ...
पणजी: कला अकादमी आयोजित मराठी अ गट नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. 7) सायं. 6.30 वा. दिनानाथ मंगेशकर कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समार ...
पुणे : एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटविण्यासाठी विद्यार्थ्यांनी 139 दिवस संप केला. त्याच चौहान यांचा गुरुवारी एफटीआयआयमध्ये दिमाखात प्रवेश होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी संस्थेच्या प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे ...
सोलापूर : बेकायदेशीररित्या घरगुती गॅस इंधन म्हणून वाहनात भरत असताना छापा टाकून 9 हजार रुपयांचे साहित्य जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नई जिंदगी परिसरात मंगळवारी दुपारी करण्यात आली. मनोज गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन मोसीन उर्फ ...
भारताचे माजी सरन्यायाधीश सरोश होमी कपाडिया यांचे सोमवारी रात्री उशिरा वयाच्या ६८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...
मुंबई : गौतम बुद्ध यांच्या विपश्यना साधनेचा प्रचार आणि प्रसार करणारे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांच्या पत्नी इलायचीदेवी (८६) यांचे मंगळवारी निधन झाले. ...