लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शासन उदास अन् प्रकल्प भकास... - Marathi News | Governance Blues And Project Growth ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शासन उदास अन् प्रकल्प भकास...

नीरा-देवघरचे काम रखडले : खंडाळा तालुक्याचा अर्धा भाग पाण्यापासून वंचित ...

महामार्ग ओलांडणाऱ्या दोन वानरांचा मृत्यू - Marathi News | Two monkeys crossing the highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महामार्ग ओलांडणाऱ्या दोन वानरांचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंला मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळे दररोज पाळीव प्राणी, श्वान, वानर आदी प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण आहे ...

निधी उपलब्ध; तरीही काम होईना - Marathi News | Funds available; Still work | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निधी उपलब्ध; तरीही काम होईना

प्रशासनाची दिरंगाई : गाढवेवाडी तलावाचे काम रखडले; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा ...

चक्क एका विद्यार्थिनीसाठी रेल्वेचा थांबा.. - Marathi News | Wait a train for a girl. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चक्क एका विद्यार्थिनीसाठी रेल्वेचा थांबा..

जपान रेल्वेने एका प्रवाशासाठी रेल्वेचा थांबा केला आहे. जपान मधील अतिशय दूरस्थ ठिकाणी असलेले होक्काइदो जवळील उत्तर बेटावरील कामी-शिर्टीकी (Kami-Shirataki) रेल्वे स्टेशनवर चक्क एका ...

गडकरींनी राजीनामा द्यावा - काँग्रेस - Marathi News | Gadkari should resign - Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींनी राजीनामा द्यावा - काँग्रेस

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर त्यांच्या जवळील कंपनीस १० हजार करोड रुपयांच काँट्रेक्ट दिल्याचा आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ...

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची बाजी - Marathi News | Congress's betting in the Nagar Panchayat elections in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची बाजी

राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत सर्वाधिक १०७ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. यामुऴे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेसच अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ...

रॉकस्टार डेव्हिड बोवींचे कर्करोगाशी झुंजताना निधन - Marathi News | Rockstar David Bowie dies while fighting cancer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रॉकस्टार डेव्हिड बोवींचे कर्करोगाशी झुंजताना निधन

रॉकच्या विश्वात गायक, कवी व निर्मात्याच्या रुपात ४० वर्षे चमकणा-या डेव्हिड बोवी या कलाकाराचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले ...

शनीच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश नाहीच - अध्यक्ष अनिता शेटे - Marathi News | There is no access to women on Saturn - Chairman Anita Shete | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शनीच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश नाहीच - अध्यक्ष अनिता शेटे

शनीच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश वर्ज्यच असेल असे शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष यांनी स्पष्ट केल्याने महिलांची निराशा झाली. ...

FRP न देणाऱ्या राज्यातील १२ कारखान्यांचे गाळप परवाने रद्द - Marathi News | 12 companies in the state not giving fructification over the cancellation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :FRP न देणाऱ्या राज्यातील १२ कारखान्यांचे गाळप परवाने रद्द

राज्यातील १२ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर ही कारवाई केली आहे. अशी माहिती साखर आयुक्त विपिन शर्मांनी दिली आहे. ...