तळेघर : आयुष्यामध्ये जीवन जगत असताना ज्या समाजाने व मातीने आपणाला मोठं केलं, त्यांची आठवण व त्यांनी केलेले ऋण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसरू नका. संसार तर सगळेच करतात. तुम्ही पण करणार आहात. पण या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पुढील भविष्या ...
जळगाव- श्रमसाधना ट्रस्टच्या बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात २६ रोजी वार्षिक क्रीडा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात झाला. आंतर महाविद्यालय, आंतर विभागीय व आंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयात आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवात सहभागी खेळाडूंचा सत्कार झ ...
नाशिक : एकलहरे परिसरातील मातोश्री अभियांत्रिक ी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र येथे शनिवारी (दि. ३०) सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ पदवी वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी साडेचार वाजता मिरवणूक काढून कार्यक्रमाला सुरुवात होणार असून या सोह ...
सासवड : हरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच झाली. अध्यक्षपदी संजयनाना जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी डॉ. नरेंद्र रामराव नलावडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. जगताप यांनी जाहीर केले. ...
ससून शासकीय रुग्णालयातील उपअधीक्षक डॉ. यलप्पा जाधव यांनी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन केल्यामुळे रुग्णालयाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. ...