लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बिल्डरांची साथ मिळाल्यास अधिकाधिक परवडणारी घरे; मंत्री अतुल सावेंचा विश्वास - Marathi News | More affordable housing if builders are supported; Faith of Minister Atul Save | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरांची साथ मिळाल्यास अधिकाधिक परवडणारी घरे; मंत्री अतुल सावेंचा विश्वास

गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात गृहनिर्माणासाठी झाली सखोल चर्चा ...

कर्दाशियनसारखं दिसण्यासाठी ३० शस्त्रक्रिया; मात्र आता तिला कधीच आई होता येणार नाही - Marathi News | Jennifer Pamplona has undergone multiple cosmetic surgeries since the early age of 17 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्दाशियनसारखं दिसण्यासाठी ३० शस्त्रक्रिया; मात्र आता तिला कधीच आई होता येणार नाही

आपण किम कर्दाशियनसारखंच दिसावं यासाठी तिचा सारा आटापिटा होता. त्यासाठी तिनं स्वतःवर वेगवेगळ्या चक्क तीस शस्त्रक्रिया करवून घेतल्या! ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ संभवतात, प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल! - Marathi News | today daily horoscope 09 september 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi Financial benefits are possible | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ संभवतात, प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

हल्ली लोक बचतीचे पैसे बँकांमध्ये का ठेवत नाहीत?; जाणून घ्या कारणं - Marathi News | Why people don't keep their savings in banks these days?; Know the reasons | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हल्ली लोक बचतीचे पैसे बँकांमध्ये का ठेवत नाहीत?; जाणून घ्या कारणं

२० ऑगस्ट १९९३ पूर्वी बचत खात्यावर सहा टक्के दराने व्याज मिळत असे. आता ते २.७० ते ३ टक्के इतके घसरले आहे, त्यावर कर सवलतही नाही ! ...

सण-उत्सवांची अशी पर्वणी जगात कुठेही नाही; जीवनाचा उत्सव करून त्यांचा आनंद घ्या - Marathi News | There is no such celebration of festivals anywhere in the world like india; Celebrate life and enjoy it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सण-उत्सवांची अशी पर्वणी जगात कुठेही नाही; जीवनाचा उत्सव करून त्यांचा आनंद घ्या

आपल्या प्रत्येक सणाच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि एक विचार असतोच. या सणांमध्ये लोकांना एकत्र आणण्याची जबरदस्त क्षमताही असते ! ...

भारताला शांततेच्या चर्चेत गुंतवून कारगिल गिळंकृत करण्याचा 'तो' डाव होता - Marathi News | India Pakistan conflict! Article on Asim Munir's Confession that Pakistan Army Was in Kargil War | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताला शांततेच्या चर्चेत गुंतवून कारगिल गिळंकृत करण्याचा 'तो' डाव होता

अणुचाचणी केल्यानंतरच्या तणावाच्या वातावरणात अटल बिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ या दोन्ही पंतप्रधानांनी त्यावेळी केलेल्या शांततेच्या प्रयत्नांना पाक लष्कराने सुनियोजितपणे नख लावले. ही कबुली अधिक महत्वाची आहे.  ...

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर बलात्कार; मैत्रिणीसह तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Girl raped at birthday party; The three were shackled along with their girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर बलात्कार; मैत्रिणीसह तिघांना ठोकल्या बेड्या

दुसऱ्या दिवशी मुलगी घरी न आल्याने पालकांनी भूमिकाशी संपर्क केला. त्यावेळी तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचे तिने सांगितले. ...

तिहेरी हत्याकांडाने हादरलं कर्जत; एकाच कुटुंबातील दोघांचे मृतदेह नाल्यात तर एकाचा घरात - Marathi News | Three members of the same family were killed in Karjat due to a property dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिहेरी हत्याकांडाने हादरलं कर्जत; एकाच कुटुंबातील दोघांचे मृतदेह नाल्यात तर एकाचा घरात

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. टेळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ...

मुंबईत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसच ठेवतात खिशात ड्रग्जची पुडी, तेव्हा... - Marathi News | In Mumbai, the police keep a bag of drugs in their pockets to implicate them in a false crime, when... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसच ठेवतात खिशात ड्रग्जची पुडी, तेव्हा...

हे सीसीटीव्ही मीडियाला देऊ नये, म्हणून चौकडीने खानला २० लाख रुपयांची लाचही ऑफर केली. ...