लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Cotton Market : राजकोट बाजारात कापसाला चांगला बाजारभाव, वाचा मागील आठवड्यातील दर  - Marathi News | Latest news Cotton Market Good market price for cotton in Rajkot market, read last week's rates  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : राजकोट बाजारात कापसाला चांगला बाजारभाव, वाचा मागील आठवड्यातील दर 

Cotton Market : मागील आठवड्यापासून कापसाला समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे. वाचा बाजारभाव.. ...

अचानक होणारी अतिवृष्टी कशामुळे? पाऊस आपला पॅटर्न बदलतोय का? - Marathi News | What causes sudden heavy rains? Is the rain changing its pattern? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अचानक होणारी अतिवृष्टी कशामुळे? पाऊस आपला पॅटर्न बदलतोय का?

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जालना जिल्ह्यात शंभरावर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी चोवीस तासांत इतका पाऊस झाला की, जिल्ह्यातील सर्व नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले! नद्यांना पूर आला. ...

जि. प. शाळांच्या नियमित शिक्षकांची संख्या आता घटणार - Marathi News | The number of regular teachers of ZP schools will now decrease | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जि. प. शाळांच्या नियमित शिक्षकांची संख्या आता घटणार

कंत्राटी शिक्षक भरणार : २० पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्ह्यात ६७० शाळा; शिक्षण क्षेत्रात नाराजी ...

अजित पवारांची शिंदेंचा जिल्हाप्रमुख वाट पाहत होता, गणेशोत्सवाला आलेच नाहीत; फोटोला काळे कापड लावले  - Marathi News | The pune District Chief of Eknath Shinde shivsena was waiting for Ajit Pawar, but he did not come to Ganeshotsav visit; A black cloth was applied to the photo in Baramati Politics mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची शिंदेंचा जिल्हाप्रमुख वाट पाहत होता, गणेशोत्सवाला आलेच नाहीत; फोटोला काळे कापड लावले 

Ajit pawar News: आधीच शिंदे गट अजित पवारांवर एवढी टीका करत असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तणावाचे वातावरण, विनंती करूनही अजित पवार आले नाहीत. ...

जायकवाडी तुडुंब, आवक वाढल्याने १८ दरवाजे उघडले; तब्बल ९ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग - Marathi News | Jayakwadi dams 18 doors open as inflow increases; As many as 9 thousand 432 cusecs discharge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी तुडुंब, आवक वाढल्याने १८ दरवाजे उघडले; तब्बल ९ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग

जायकवाडी धरणात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. ...

भाजप प्रवेशाला विरोध करणारे दोन नेते कोण? एकनाथ खडसेंनी घेतली नावे - Marathi News | Who are the two leaders who oppose BJP entry? Eknath Khadse revealed the names | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप प्रवेशाला विरोध करणारे दोन नेते कोण? एकनाथ खडसेंनी घेतली नावे

Eknath Khadse : भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्याचा दावा खडसेंनी केला. राज्यातील दोन नेत्यांची नावे घेत खडसेंनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.  ...

"मला शाळेत चिडवायचे, हे फक्त माझ्याच सोबत होत असेल का?"; 'ही' अभिनेत्री बॉडी शेमिंगची शिकार - Marathi News | ananya panday body shamed bullied in school was teased and called flat screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला शाळेत चिडवायचे, हे फक्त माझ्याच सोबत होत असेल का?"; 'ही' अभिनेत्री बॉडी शेमिंगची शिकार

अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पण तुम्हाला माहित आहे का की, ती बॉडी शेमिंगची शिकार झाली होती.  ...

Steve Smith, IND vs AUS Test: भारताविरूद्ध कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथ ओपनिंग करणार नाही! 'या' फलंदाजाच्या नावाची चर्चा - Marathi News | IND vs AUS Test Steve Smith will play at number 4 Travis Head will open with Usman Khawaja for Australia against team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरूद्ध टेस्ट सिरीजमध्ये स्टीव्ह स्मिथ ओपनिंग करणार नाही! 'या' फलंदाजाच्या नावाची चर्चा

Steve Smith, IND vs AUS Test: डेव्हिड वॉर्नर निवृत्त झाल्याने उस्मान ख्वाजासोबत सलामीला कोण येणार, याचा विचार ऑस्ट्रेलियन संघ करत आहे ...

'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रमासाठी जिल्ह्यातून सुमारे १ हजार ८०० अंतिम निवड - Marathi News | About 1 thousand 800 final selection from district for 'Mukhya Mantri Yojandoot' initiative | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रमासाठी जिल्ह्यातून सुमारे १ हजार ८०० अंतिम निवड

Chandrapur : अर्जाची मुदत १३ सप्टेंबरपर्यंत वाढविली ...