दुष्काळामुळे कठीण परिस्थितीत उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मुलीने लग्नासाठी आपले वडील हुंडा कोठून आणणार, या चिंतेतून बुधवारी थेट आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे २१ ते २४ जानेवारी या कालावधीत रायगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे रायगड महोत्सवाचे ...
लोकलच्या डब्यातील एका चौरस मीटरमध्ये १४ ते १६ प्रवासी दाटीवाटीने उभे राहून प्रवास करत असल्याचे आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने (ओआरएफ) सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. ...
काळजीवाहू तत्त्वावर दिलेली मैदाने व उद्याने परत घेण्याची कारवाई सुरू करत, पालिकेने खासगी संस्थांना नोटिसा बजाविल्या़ मात्र, या संस्थांनी न्यायालयातून कारवाईवर स्थगिती ...
सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांत राज्यातील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या १ हजार २५७ जणांना दंड ठोठावला आहे. ...
आदिवासींनी संकलित केलेल्या वनोपजांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या वनौषधींना व्यापक बाजारपेठ मिळावी, यासाठी पतंजलीच्या दुकानांमधून या वस्तू विक्रीस ठेवल्या जाव्यात ...
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत अन्नधान्याची वाहतूक करण्याच्या कंत्राटांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले असून प्राथमिक माहितीनुसार वर्षाकाठी दिलेली सुमारे ५०० कोटींची ...
अनुसूचित जातीमध्ये मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण देण्यासाठी ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन भारतीय ...