लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या - Marathi News | Investment tips How to get 10 crores from 10 thousand Understand the formula to become millionaire | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या

Investment Tips : आजकाल अनेकांना गुंतवणूकीचं महत्त्व समजू लागलंय. त्यामुळेच भविष्याच्या दृष्टीनं अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. पण भविष्यात जर मोठी रक्कम हवी तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. ...

शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sonia Gandhi, who offered the post of Prime Minister? Nitin Gadkari replied | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...

Nitin Gadkari on PM offer : लोकसभा निवडणूक निकालानंतर मला पंतप्रधान पदाची ऑफर विरोधी पक्षाच्या एका नेत्याने दिली होती, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला होता. ही ऑफर कोणत्या नेत्याने दिली होती, याबद्दल त्यांना आता विचारण्यात आले.  ...

मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची - Marathi News | 53 drugs including diabetes vitamins blood pressure pills were found to be of substandard quality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

सीडीएससीओ चाचणीतील धक्कादायक निष्कर्ष; अनेक नामांकित कंपन्यांच्या औषधांचा समावेश; कंपन्या म्हणतात ती औषधे आमची नाहीतच ...

Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Politics shiv sena Thackeray group criticized on Union Minister Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल

Maharashtra Politics : दोन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ...

‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’ - Marathi News | Domestic Violence Act applicable to women of all religions says Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’

महिलांच्या हक्कांना घटनात्मक संरक्षणाची हमी देणारा हा कायदा आहे ...

पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम दिलासा - Marathi News | Interim relief to Pooja Khedkar from arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम दिलासा

या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ...

पॉर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक - Marathi News | Porn star riya barde turned out to be a Bangladeshi was arrested for staying in India with fake documents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पॉर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक

पोर्नस्टार रिया बर्डे हिला महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ...

भाई, भाऊ, दादा आणि एक ‘भाई’ - Marathi News | Arilce on Delhi ringmaster Amit Shah has jumped into the political arena of Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाई, भाऊ, दादा आणि एक ‘भाई’

अजितदादांना मर्यादा आहेत, शिंदे शरद पवारांना हेडऑन घेत नाहीत, फडणवीस जखडले गेले आहेत; म्हणूनच अमितभाई आखाड्यात उतरलेत. ...

...आता कुणीही भारताला थांबवू शकत नाही! - Marathi News | Special article on the occasion of 10 years of Make in India initiative | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...आता कुणीही भारताला थांबवू शकत नाही!

‘मेक इन इंडिया’ची दशकपूर्ती हा भारताच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा आहे. सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे चैतन्य देशात निर्माण झाले आहे! ...