कमी भाडे मिळत असल्याकारणाने बम्बार्डियर कंपनीच्या रेल्वे डब्यांची निर्यात करण्यास गुजरातमधील खासगी बंदरांनी नकार दिला. त्यामुळे आता हे ‘अवजड ओझे’ मुंबई पोर्ट ट्रस्टच्या खांद्यावर टाकण्यात आले आहे. ...
मित्राच्या पत्नीच्या विनयभंगप्रकरणी एका आरोपीला त्याची पत्नी व मुलांमुळे शिक्षेत एक वर्षाची सूट मिळाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला. ...
ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि व्यंगकार डॉ. शंकर रघुनाथ पुणतांबेकर यांचे रविवारी दुपारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. कथा, समीक्षा, नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. ...
साखरेवरील अधिभारात प्रतिक्विंटल शंभर रुपयांनी वाढ करून तो १२४ रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे साखरेच्या विक्रीवर प्रतिक्विंटल ७१ रुपये अबकारी ...
राज्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी आंतरखोरे जोडण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र पाणी परिषदेने दिलेल्या प्रस्तावावर राज्य शासन सकारात्मक विचार करेल ...