दहा चिमुकले बसून असलेल्या स्कूल व्हॅनला एका ट्रकने कट मारला. या व्हॅनमध्ये गॅस सिलिंडर होते. स्कूल व्हॅनचालक आणि ट्रकचालक या दोघांच्याही निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. ...
मालाड मालवणी येथील गावठी दारूमध्ये झालेल्या विषबाधेत मृत्युमुखी पडलेल्या १०४ मृतांपैकी १४ मृतांच्या वारसांना अद्याप नुकसानभरपाईचे एक लाख रुपये मिळाले नसल्याचा आरोप नवनिर्माण संस्थेने केला आहे ...
देशातील वाढती असहिष्णुता, जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मराठीतील प्रसिद्ध लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारला परत केले असून सद्यस्थिती आणीबाणीहून भीषण ...
डाळींचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव वाढत असल्याचे भासविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही ...
इजिप्तवरून आयात केलेल्या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे तो सडू लागला आहे. बाजार समितीमध्ये मंगळवारी जवळपास २५ टन कांदा कचराकुंडीत टाकला असून ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परप्रांतीय कामगारांना बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर व रॉकेल पुरविले जात आहे. सुरक्षा रक्षकांनी दोन दिवस टाकलेल्या धाडीमध्ये ...
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहे. त्याद्वारे प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाची प्रक्रिया ...