डोक शांत ठेवलं की केलेला अभ्यास आठवेल... टेन्शन न घेता पेपर लिहिता येतो... आपल्याला पेपर अवघड जाणार नाही, असा सकारात्मक भाव ठेवल्यास परीक्षा उत्तमरीत्या पार करता येते ...
न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस स्थानकाच्या परिसरातील अवैध प्रवासी वाहतूकीला आळा बसत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ...