लातूर : नूतन पोलिस अधीक्षक म्हणून डॉ. एस. टी. राठोड यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. ...
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर रेशीम उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत सामुहिक शेतीच्या माध्यमातून रेशीम उत्पादन घेण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे़ ...
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे रोजगार हमी योजनेतून बांधबंदिस्ताचे कामे सुरु होऊन एक महिना झाला. परंतु अद्याप मजुरी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी रविवारी ९१ टक्के मतदान झाले. याची मतमोजणी मंगळवारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. ...
जालना : एक महिन्याचे रखडलेले वेतन तसेच विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी १२ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...
भोकरदन : भोकरदन तालुक्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले. भोकरदन - सिल्लोड रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला. ...