महापालिकेतर्फे पर्यूषण काळात राज्य सरकारच्या बंदी व्यतिरिक्त मांस विक्रीवर घालण्यात आलेली दोन दिवसांची बंदी सभागृहात बहुमताने शुक्रवारी उठविण्यात आली. ...
जळगाव : चिंचोली येथे सापांचा खेळ करणा:या गारुडय़ाकडून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकत्र्यानी शुक्रवारी चार साप ताब्यात घेतल़े व त्यांची सुटका करण्यात आली. ...
२१ दिवसांंच्या गणेशमूर्ती विसर्जित करून घरी परतताना कर्कश आवाज करून नाचणाऱ्या गणेशभक्तांना डीजे बंद करण्यास सांगितले असता, त्यांनी शिवीगाळ करून पोलीस निरीक्षकाचे ...
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांची सुसाइड नोट ठाणे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबला पाठविली आहे. अहवाल १५ दिवसांत अपेक्षित असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. ...
नंदुरबार : रहदारीचे नियम मोडल्याच्या कारणावरून पोलिसांनी एका युवकास मारहाण केली. ही बाब त्याच्या नातेवाईकांना समजल्यावर शहर पोलीस ठाणे आवारात रात्री एकच गर्दी झाली होती. ...
निवृत्तीच्या दोन वर्षांनंतर महान फलंदाज सचिन तेंडुलरच्या मते, भारतीय क्रिकेट ‘योग्य दिशेने’ मार्गक्रमण करीत आहे; परंतु अजूनही सुधारणेला वाव असल्याची पुष्टीही ...