पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सुशांत साळुंखे उर्फ काला खट्टा याने शिवडीत गोळीबार केला. ...
नेट-सेटधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात १९ मे रोजी देशातील अनेक राज्यांतील नेट-सेटधारक जंतरमंतर दिल्ली येथे धडकणार आहेत ...
मोदी यांच्याशी रविवारी फोनवरून यासंदर्भात चर्चा झाली असून, त्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. ...
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार येत्या काही दिवसांत दोन वर्षे पूर्ण करीत आहे. ...
दीपिका पदुकोन ही प्रत्येकाला तिचा चार्म, टॅलेंट यांच्यामुळे प्रभावित करत असते. दीपिका पदुकोन ही बाजीराव मस्तानीनंतर बॉलीवूडमध्ये दिसली नाही. ... ...
विधानसभा निवडणुकांमधील मतदानाचा अंक सोमवारी पार पडताच मतदानोत्तर सर्वेक्षणाचा (एक्झिट पोल) अंदाज बाहेर आला आहे ...
लोकशाहीच्या त्या राऊळापुढे नतमस्तक होत मी अपक्ष सदस्य म्हणून राज्यसभेत प्रथम प्रवेश केला तो पहिला दिवस मला आठवला ...
अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्या अजूनही काही काळ सुरू राहणार आहेत. ...
स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा सोमवारी जाहीर झालेल्या डब्ल्यूटीए विश्व रँकिंगमध्ये महिलांच्या दुहेरीत अव्वल स्थानी कायम आहे ...
पदार्पणाच्या कसोटीत पहिल्या डावात शतकी खेळी करणारे पहिले भारतीय फलंदाज दीपक शोधन यांचे आज, सोमवारी निधन झाले. ...