येथील एका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिकेने एक नाही, दोन नाही तर तब्बल १०० विद्यार्थ्यांना बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरच्या कॉपी पोहोचविल्याच्या चर्चेला गडचांदुरात उधाण आले आहे. ...
१९९३ साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी पाच वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या संजय दत्तची शिक्षा पूर्ण होण्याआधीच आठ महिने कारागृहातून सूटका होणार आहे. ...
येरवडा कारागृहात तीन वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या कैदी क्रमांक १६६५६ ची गुरुवारी सुटका होणार आहे. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील बंदी अभिनेता संजय दत्त येरवडा ...
लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुबारक मोहम्मद अली चौधरी (२२, रा. वागळे इस्टेट) याला वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. ...
सलग दोन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातील पाणी टंचाईने भीषण रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जानेवारीत ...