यंदाच्या अर्थसंकल्पात कंपनी करात कपात आणि उद्योगांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या करसवलती हळूहळू परत घेण्याची सुरुवात अर्थमंत्री अरुण जेटली करू शकतात ...
नांद्रा येथील बँक आॅफ बडोदा शाखा कार्यालयाचे गज कापून चोरट्यांनी मंगळवारी रात्री १० लाख ४५ हजार ९६९ रुपयांच्या रोख रक्कमेसह २० हजार रुपयांचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर लांबवला. ...
जंगलामध्ये जखमी वन्यप्राण्याची सुरक्षित सोडवणूक करण्यासाठी आता रेस्क्यू बाईकची मदत घेतली जाणार आहे. अशा दोन रेस्क्यू बाईक्स आज वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. ...
चुनाभट्टी येथील अरिहंत ग्रुपचे जिनेश जैन यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्या पाठोपाठ या गुन्ह्यांसाठी शस्त्रसाठा ...
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशालीनगर येथील एका दुर्दैवी कुटुंबावरील सामाजिक बहिष्काराचे एक प्रकरण प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात दाखल झाले. ...
सकाळी आणि संध्याकाळी लोकलला होणारी प्रचंड गर्दी, असह्य झालेला प्रवास, गर्दीमुळे लोकलमधून पडून होणारे अपघात, प्रवास सुकर होण्यासाठी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याची ...
सदोष वायरिंगमुळे गिरगाव चौपाटी येथे आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात आगीचा भडका उडाला. त्यात १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली ...
फौजदारी खटल्यात झालेला दंड न भरता आरोपीचा मृत्यू झाला, तरी दंड भरण्याची त्याची जबाबदारी संपत नाही. अशा दिवंगत आरोपीचा दंड त्याच्या वारसांकडून वसूल केला जाऊ शकतो ...