‘झी मराठी’वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले...’ या मालिकेच्या माध्यमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे. त्याचा विपरीत परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर होणार असल्याने ही मालिका त्वरित बंद करावी ...
दूध किंवा तेलाने भरलेल्या टँक वॅगनप्रमाणे दुष्काळी भागात पाण्याचे टँक वॅगन नेणे शक्य आहे का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे करत ...
रेल्वेचा मोफत प्रवास करू दिला नाही, तर भारतात बॉम्बस्फोट घडविले जातील,’ असा मजकूर असलेले धमकीचे पत्र मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास नगर स्थानकातील रेल्वे प्रशासनाच्या हाती पडले ...
आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम), आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आणि राज्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या नागपुरातील तीनही संस्थांना मिहान ...
अकलूज येथील सुमित्रा पतसंस्थेतील लिपिक दिनकर दगडू भोसले याच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्यासह चौघांचा अटकपूर्व जामीन ...
माघ वद्य ७ मंगळवारी श्रीगजानन महाराज यांचा १३८ वा प्रकट दिन शेगावला उत्सव लाखो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. या वर्षी १६५६ भजनी दिंड्यांनी सहभाग नोंदविला. ...
वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महानिर्मिती आणि वेस्टर्न कोल फिल्ड्स लि. (वेकोलि) यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात ४ कोल वॉशरी उभारण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे ...