लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

काँग्रेसचा झेंडा फडकावा - Marathi News | Congress flag hoisting | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काँग्रेसचा झेंडा फडकावा

भाजपने चांगले दिवस येणार असल्याचा गाजावाजा करत केंद्रात व राज्यात सत्ता हस्तगत केली. ...

ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करा - Marathi News | OBC category caste population census | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करा

ओबीसी प्रवर्गावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील सर्व नेते एकत्र आले आहेत. ...

पानशेत भरले, मुठेला पुन्हा पूर - Marathi News | Filled with panshet, muthal again flood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पानशेत भरले, मुठेला पुन्हा पूर

पानशेत धरण गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच भरले असून, धरणातून सायंकाळी सात वाजता ९ हजार ५०० क्युसेक्स पाणी खडकवासला धरणात सोडण्यास सुरुवात करण्यात आली ...

अपहाराची रक्कम भरली ‘नरेगा’ खात्यात - Marathi News | In the 'NREGA' account filled with the hijacked amount | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अपहाराची रक्कम भरली ‘नरेगा’ खात्यात

डोंगरला येथी सिमेंट रस्ता बांधकामात निधीचा अपहार प्र्रकरणी आठ अधिकारी, कर्मचारी तथा लोकप्रतिनिधीना नरेगा खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. ...

९९ सहायक शिक्षक बनणार पदवीधर शिक्षक - Marathi News | Graduate teacher will be 99 assistant teachers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :९९ सहायक शिक्षक बनणार पदवीधर शिक्षक

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञान विषयाच्या शिक्षकांची ९९ पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...

आंतरशालेय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा - Marathi News | Introspective patriotic song competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरशालेय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा

औरंगाबाद : लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फक्त कॅम्पस क्लबचे सदस्यच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ...

पुरामुळे पिकांचे नुकसान - Marathi News | Due to flooding of crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरामुळे पिकांचे नुकसान

पुरामुळे पिकांचे नुकसान ...

महाराष्ट्रातून ७,९६५ भाविक हजला जाणार - Marathi News | 7,956 pilgrims from Maharashtra will go to Hajj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रातून ७,९६५ भाविक हजला जाणार

औरंगाबाद : पवित्र हज यात्रेला यंदा महाराष्ट्रातून ७ हजार ९६५ नागरिक जाणार आहेत. केंद्रीय हज कमिटीने बुधवारी देशातील यात्रेकरूंच्या उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर केले. ...

पीएच.डी.च्या अनेक ‘गाईड’कडे जागा रिक्त - Marathi News | The vacancies in many 'guide' of Ph.D. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएच.डी.च्या अनेक ‘गाईड’कडे जागा रिक्त

औरंगाबाद :विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयांतील पीएच.डी.च्या अनेक मार्गदर्शक प्राध्यापकांकडे जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यांना संशोधनासाठी संधी मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. ...