फार उशीर झाल्यानंतर आणि लोक वाट पाहून थकल्यानंतर पंतप्रधानांनी आपले तोंड उघडून गुजरातमध्ये दलितांवर केलेल्या अत्याचारांसाठी तिथल्या तथाकथित गोरक्षकांना फटकारले आहे ...
गायीवरून चालू असलेल्या वर्तमान राजकारणाचा धागा ५४ वर्षांपूर्वीच्या एका घटनेशी जोडता येऊ शकेल. साल होते १९५२चे. याच वर्षाच्या सुरुवातीला संघाची राजकीय शाखा ...