नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
चित्रपटांचा चालता बोलता इतिहास असलेले आणि ‘सॅल्युलाईड मॅन’ अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी. के. नायर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. ...
देशभरात २०१४ मध्ये ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध (६० वर्षांपेक्षा अधिक) गुन्हेगारीच्या एकूण १८७१४ घटना घडल्या, ज्यात किमान ११०० ज्येष्ठ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी लवकरच इस्त्राएलला भेट देणार आहेत, अशी माहिती इस्त्राएलचे भारताताली वाणिज्य दूत डेविड अकोव यांनी शुक्रवारी लोकमतला दिली ...
नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार अभिनेते अशोक सराफ यांना तर नाट्यलेखक जयंत पवार यांना वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
गेल्या कित्येक वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत असलेल्या वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोचा नारळ अखेर सहा महिन्यांच्या आत, तोही ठाणे महापालिका निवडणुकीच्या आधी फोडण्याचा निर्धार झाला आहे ...
पतीचा खून करून त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी रात्री अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात घडली. या प्रकरणी दोघांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. ...
निसर्गाचा अमूल्य ठेवा लाभलेल्या शहापूर तालुक्यात पर्यटनात झपाट्याने वाढ होत आहे. पर्यटनाला अणखी चालना मिळावी म्हणून सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वन ...
जीवनावश्यक २२ वस्तूंचे दर राज्यात नियंत्रणात राहावेत यासाठी राज्यस्तरीय किंमत देखरेख कक्ष स्थापन करावा. त्यात संबंधित मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी असावेत ...
बेकायदेशीर फलक हटवण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पक्ष कार्यकर्ते मारहाण करतात. तर दुसरीकडे संरक्षण मागण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात तासंतास ताटकळत ठेवण्यात येते ...