लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गडचिरोली पं. स. ची आमसभा ठरली वादळी - Marathi News | Gadchiroli Pt. S The general elections were overcast | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली पं. स. ची आमसभा ठरली वादळी

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा पं. स. च्या परिसरात शनिवारी पार पडली. ...

डंपर आंदोलन हिंसक - Marathi News | Dumpar movement violent | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :डंपर आंदोलन हिंसक

जिल्हाधिकारी कचेरीची तोडफोड : पोलिसांचा लाठीमार; नीतेश राणेंसह १००जण ताब्यात ...

मार्र्कं डा यात्रेकरूंवर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर - Marathi News | CCTV cameras will remain on Marracks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मार्र्कं डा यात्रेकरूंवर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

जिल्हा व तालुका प्रशासनाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कं डानगरीत भरणाऱ्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून या यात्रेत भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. ...

कोणाचीही गुंडगिरी खपवून घेणार नाही - Marathi News | No one will tolerate bullying | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोणाचीही गुंडगिरी खपवून घेणार नाही

जिल्हा प्रशासनाची भूमिका : आंदोलन सुरुच ठेवण्याचा संघटनेचा इशारा ...

कोरेगावला अखेर नगरपंचायतीचा दर्जा - Marathi News | Nagar Panchayat status at the end of Koregaon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरेगावला अखेर नगरपंचायतीचा दर्जा

शहरात फटाकांच्या आतषबाजी : नगरपालिका प्रशासनाचे प्रकल्प अधिकारी किरणराज यादव नवे प्रशासक ...

आटपाडीच्या आमसभेत गोंधळ - Marathi News | Aatpadi march in the General Assembly | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आटपाडीच्या आमसभेत गोंधळ

कार्यकर्ते एकमेकांवर धावले : अनिल बाबर-गोपीचंद पडळकरांची बाचाबाची ...

महादेवाला जातानाचे रडणे आता थांबले - Marathi News | Mahadevala's crying stopped now | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महादेवाला जातानाचे रडणे आता थांबले

मध्य प्रदेशातील पचमढी या शहरापासून सुमारे १५-२० किमी अंतरावरील सातपुडा पहाडावरच्या मोठा महादेवाचे विदर्भातील ... ...

४० कोटींचा सीएसआर फंड २० कंपन्यांनी बुडविला - Marathi News | 20 crores of CSR funds were bundled by 20 companies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४० कोटींचा सीएसआर फंड २० कंपन्यांनी बुडविला

उद्योगांनी नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक कामासाठी खर्च करावी, हा नियम आहे. ...

मनपात नोकरी लावून देण्याची बतावणी करून बेरोजगारांना टोपी - Marathi News | Hats to unemployed by pretending to work in the ment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपात नोकरी लावून देण्याची बतावणी करून बेरोजगारांना टोपी

येथील महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवून अनेक बेरोजगारांना टोपी घालणाऱ्या ठगसेनास शहर पोलिसांनी अटक केली आहे. ...