केंद्र सरकारने राजीव आवास योजना बंद केली असून, तिचा समावेश पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे मध्ये करण्यात आला आहे. मात्र शहरी गरीबांची घरे आवश्यकतेपेक्षा दोन कोटींनी कमी आहेत. ...
कोल्हापुरातील गांधी बलात्कार प्रकरण, जळगाव -परभणी येथील सेक्स स्कॅण्डल यांसह अन्य गंभीर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी म्हणून डॉ. मीरा चढ्ढा-बोरवणकर यांची ख्याती आहे. ...
राज्याच्या आरोग्यसेवा संचालकपदी डॉ. सतीश धनाजी पवार यांची झालेली निवड बेकायदा ठरून रद्द झाल्याने या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नव्याने निवडप्रक्रिया सुरु केली ...
व्हिसेराच्या चाचणीचा अहवाल तत्काळ मिळण्यासाठी नांदेडपाठोपाठ आता कोल्हापुरातही १ एप्रिलपासून ‘फॉरेन्सिक लॅब’ (प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा) सुरू होत आहे. ...
व्यापाऱ्याने मागणी केल्याप्रमाणे अडीचशे टन कांदा पाठविला़ मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे पाच कांदा व्यापाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला़ ...
मंत्र्यांचा ताफा आला... वरवरची विचारपूस केली... आमचं ऐकायला आले आणि आम्हालाच विचारून गेले, काही दिलं नाही आणि काय देणार याचा थांगपत्ता लागू दिला नाही ...
आपल्याविरोधात तक्रार केल्याच्या रागातून एका सावकाराने शेतकऱ्याला विष पाजल्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यातील देवीबाभूळगाव येथे शुक्रवारी रात्री घडला. ...