लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सीईओंचा किटा येथे रात्रभर मुक्काम - Marathi News | Stay here at the CEO's Kita | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सीईओंचा किटा येथे रात्रभर मुक्काम

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नुकतेच यवतमाळ तालुक्यातील किटा या गावाला भेट देऊन गावात मुक्कात केला. ...

बदलापूर पालिका झाली अरसिक ! - Marathi News | Badlapur municipality was aroused! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बदलापूर पालिका झाली अरसिक !

बदलापूरमध्ये नाट्यगृह व्हावे, ही नागरिकांची मागणी राज्य शासनाने वर्षभरापूर्वीच मंजूर केली. केवळ आश्वासन न देता थेट या नाट्यगृहासाठी निधीचा पुरवठाही केला. ...

ठिबक सिंचन योजनेचे अनुदान अद्याप अप्राप्त - Marathi News | Drip irrigation scheme subsidy still untouched | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ठिबक सिंचन योजनेचे अनुदान अद्याप अप्राप्त

शेतकरी हवालदिल: १५.२२ कोटींच्या अनुदान रकमेची शेतक-यांना प्रतीक्षा. ...

न्यायप्रविष्ट काळूधरण सध्या तरी शक्य नाही - Marathi News | Right now the problem is not possible | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न्यायप्रविष्ट काळूधरण सध्या तरी शक्य नाही

काळू धरणासाठी कोणत्याही प्रकारच्या मान्यता नसताही ते बांधायला निघालेल्या पाटबंधारे विभागाची सध्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडूनझाडाझडती सुरू आहे. ...

१९ प्रशिक्षणार्थींंना विषबाधा - Marathi News | 19 trainees toxicity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१९ प्रशिक्षणार्थींंना विषबाधा

स्टेट बँकेतील प्रकार; शेळीपालन शिबिरातील घटना. ...

प्रगतिशील शेतकऱ्यांनी इतरांना प्रोत्साहित करावे - Marathi News | Progressive farmers should encourage others | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रगतिशील शेतकऱ्यांनी इतरांना प्रोत्साहित करावे

जिल्ह्यात अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतात. यात चांगले यश मिळविलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव इतर शेतकऱ्यांसोबत कथन करून त्यांनाही .... ...

दहशतवाद संपविणे इस्लामची जबाबदारी - Marathi News | The responsibility of Islam to end terrorism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहशतवाद संपविणे इस्लामची जबाबदारी

इस्लामसंदर्भात पाश्चिमात्य देशातील प्रसार माध्यमे चुकीचा प्रचार करत आहेत. ते इस्लाम हा दहशतवाद्यांचा धर्म असल्याचा चुकीचा प्रचार करत आहेत. ...

दलित वस्त्यांचा विकास कागदावरच - Marathi News | Development of Dalit habitations on paper | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दलित वस्त्यांचा विकास कागदावरच

शासनाच्या दलित वस्तींसाठी अनेक योजना असल्या तरी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींच्या गचाळ राजकारणामुळे या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याचे दिसून येते. ...

आमदाराच्या मध्यस्थीनंतर बांबूचा ट्रक सोडला! - Marathi News | After the intervention of the MLA left the bamboo truck! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आमदाराच्या मध्यस्थीनंतर बांबूचा ट्रक सोडला!

कारंजातील घटना; शासननिर्णयानुसार परवानगी असल्याचा दावा. ...