‘नॅशनल इंट्रेग्रिटी मिशन’, ‘वंदेमातरम संघ’ आणि ‘हुशे’ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवार, १५ आॅगस्ट रोजी शहरात २३५ फुटाचा विशाल केक साकारण्यात येणार आहे. ...
समृद्ध जीवन फुडस इंडिया या कंपनीची संचालक लिना महेश मोतेवार यांनी पुण्यातील सराफाकडून एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हि-यांच्या दागिन्यांची ...
रेशन दुकानदारांच्या प्रमुख मागण्या प्रशासनाने मान्य केल्याने दुकानदारांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. परिणामी सप्टेंबर महिन्यात वितरित होणाºया धान्याची उचल ...
घरच्यांनी हाकलून दिलं, समाजाने स्वीकारलं नाही. काम करायची इच्छा आहे. आम्ही सफाई कामगारांच कामही करू. पण ते देखील मिळत नाही. म्हणून नाईलाजाने भिक मागावी लागते. ...
मुंबई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट उघडकीस येऊन पाच डॉक्टरांना अटक झाल्याची घटना ताजी असतानाच दोन महिन्यांपासून गायब असलेल्या वाई येथील ...