कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६८६ धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या मागणीसाठी गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांच्या जनहित याचिकेवर सोमवारी अपेक्षित असलेली सुनावणी खंडपीठ बदलल्यामुळे होऊ शकली नाही. तसेच राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. ...
दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील दूधनाक्यावर सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त तब्बल १० हजार लिटर दुधाची विक्री झाली. शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर दुधाची खरेदी केली. ...
महाशिवरात्रीनिमित्त खिडकाळी येथील शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. खिडकाळी मंदिरात मध्यरात्री १२ वाजल्यापासून दर्शनाला सुरूवात झाली. ...
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आरटीओ कार्यालयातून तब्बल ४५ महिलांना रिक्षा परवाने मिळाले असून त्यांना आता आर्थिक उत्पन्नाचे कायमस्वरुपी साधन उपलब्ध झाले आहे ...
ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या नोटीसांना शहरातील गृहसंकुलांनी केराचीच टोपली दाखविली आहे. जी गृहसंकुले कचऱ्याचे वर्गीकरण करुन प्रवेशद्वारजवळ ठेवत नसल्यास ...