तीस वर्षांपूर्वी मुंबईतील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म केईएम रुग्णालयात झाला होता. ७ मार्च रोजी याच टेस्ट ट्युब बेबीने मुंबईतील जसलोक रुग्णालयात सकाळी १०.३६ मिनिटांनी एका मुलाला जन्म दिला. ...
राज्य पोलीस दलात महिलांचे प्रमाण जेमतेम ८ टक्क्यांपर्यंत असलेतरी मंगळवारचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत अंमलदारांची धुरा त्यांच्याकडे असणार असून ...
प्राप्तिकर परतावा मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी नवे निर्देश जारी केले असून, यानुसार आता १५ दिवसांत संबंधित करदात्याच्या ...
दररोज होणाऱ्या भांडणाने वैतागलेल्या मुलाने सोमवारी पहाटे सूर्यादय चौकात आपल्या वडिलांची चाकूने गळा कापून आणि सावत्र आईची डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची घटना वासिंद येथे घडली. ...
शासकीय सेवा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सबलीकरणाचे वारे जोरात वाहत असताना समाजातील महत्त्वाचा घटक असलेले पोलीस दल मात्र, त्याबाबत दुर्लक्षित राहिले आहे. ...