भीमा-पाटस कारखान्याच्या कामगारांनी कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात रविवारी (दि. १३) काम बंद आंदोलन करून प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून निषेध केला ...
सणसवाडी (ता. शिरूर) येथील आरएसबी ट्रान्समिशन या कारखान्यातील कामगारांना अन्नातून विषबाधा झाली. उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने १५ कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
अनेक वर्षे वाहतूककोंडीच्या समस्येने ग्रासलेल्या नसरापूर व परिसरातील नागरिकांना राजगड पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बाजारपेठेत मोकळा श्वास घेता आला ...