शाळांमधील माध्यान्ह भोजनाबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन त्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ...
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रत्येक बालकाला शिक्षण मिळावे, यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. याअंतर्गत शाळाबाह्य मुले दाखवा आणि ५०० रुपये बक्षीस मिळवा, अशी योजना शासनाच्या ...
दुष्काळामुळे राज्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने मराठवाडा व अन्य काही ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत ...
रात्रीच्या वेळी दरोडा प्रतिबंधक गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला करुन तीन पोलिसांना जखमी केल्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुतण्या सत्यशील मोहिते- ...
अजनी येथील विश्वकर्मानगरात एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचे त्याच्या घराजवळूनच अपहरण करण्यात आले. ३६ तास उलटूनही मुलाचा कुठलाही पत्ता लागला नसल्याने पोलीसही हादरले आहेत. ...
केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग जसाच्या तसा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करावा, महागाई भत्त्याची थकबाकी त्वरीत मिळावी, सर्व खात्यातील रिक्त पदे तातडीने भरावीत ...
इंजेक्शन देऊन कच्ची फळे पिकवण्याने आरोग्याला धोका निर्माण झाल्याने उच्च न्यायालयाने अशाप्रकारे कृत्रिमपणे फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला प्रतिबंध घाला, अशी सूचना राज्य ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील अंगणवाडीतील बालकांना ओव्हर डोस (अतिरिक्त मात्रा) देण्यात आला. यामुळे १२ बालकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात ...