लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नूतन कुलगुरूंची चौथ्या दिवशीही प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the fourth day of the new vice chancellor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नूतन कुलगुरूंची चौथ्या दिवशीही प्रतीक्षा

टोलवाटोलवी : कभी हा कभी ना ...

वसंतदादा कारखान्याचे पाणी बंद - Marathi News | Water closure of Vasantdada factory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादा कारखान्याचे पाणी बंद

राखेप्रश्नी कारवाई : कारखान्याकडून प्रतिज्ञापत्र; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी ...

गरजूंना वस्तूंचे वितरण - Marathi News | Distribution of goods to the needy | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गरजूंना वस्तूंचे वितरण

पोलीस मदत केंद्र सावरगाव व सीआरपीएफ ११३ बटालीयनच्या वतीने नक्षलग्रस्त कुलभट्टी येथे जनजागरण मेळावा ... ...

शिलाई यंत्र खरेदीमध्ये १४ लाखांचा अपहार - Marathi News | 14 lakh shillings in the purchase of a sewing machine | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिलाई यंत्र खरेदीमध्ये १४ लाखांचा अपहार

रणधीर नाईक : सर्वसाधारण सभेत आवाज उठविणार, निविदा प्रक्रियेत अनेक आक्षेपार्ह बाबी ...

पालकमंत्र्यांना पदावरून हटवा - Marathi News | Delete Guardian Minister | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पालकमंत्र्यांना पदावरून हटवा

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थांतर्गत चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये अडचणीत आहेत. ...

बोगस आधार कार्ड केंद्रावर छापा - Marathi News | Print on Bogas Aadhar Card Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोगस आधार कार्ड केंद्रावर छापा

महसूलची कारवाई : शंभर रुपयांत मिळत होते नवे कार्ड ...

नव्या पुरोगामी विचारांसाठी कृती गरजेची - Marathi News | Action for new progressive ideas is needed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नव्या पुरोगामी विचारांसाठी कृती गरजेची

जयंत पाटील : के. ब. जगदाळे जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ; विविध क्षेत्रांत कामाचा ठसा उमटविणाऱ्यांचा सत्कार ...

एटापल्लीच्या शवागार इमारतीचे हस्तांतरण रखडले - Marathi News | The transfer of the parish building of Etapally was stopped | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटापल्लीच्या शवागार इमारतीचे हस्तांतरण रखडले

स्थानिक ग्रामीण रूग्णालय परिसरात मागील दोन वर्षापासून रूग्णालय परिसरातील खुल्या आवारात महिला व पुरूष मृतदेहाचे उघड्यावर शवविच्छेदन केले जात आहे. ...

१३ पासून जिल्ह्यात सखी मंच नोंदणीला प्रारंभ - Marathi News | Start of Sakhi Forum registration in district from 13th | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१३ पासून जिल्ह्यात सखी मंच नोंदणीला प्रारंभ

लोकमत सखी मंचच्या २०१६ सत्राच्या नोंदणीला १३ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात प्रारंभ होत आहे. ...