‘शनिच्या चौथ:यावरून दर्शन’ या मुद्दय़ाकडे धार्मिक बाबीपेक्षा सुरक्षा म्हणून बघितले पाहिजे. शनिशिंगणापूरला स्त्री-पुरुष असा भेद नाहीच. दर्शनाचे नियम सर्वाना सारखेच आहेत. खरं तर सर्वच धर्मातील महिलांना त्यांच्या त्यांच्या प्रार्थनास्थळावर जाता आलं पाहि ...
आयसीटी तंत्रज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून शहरनियोजनाचे अनेकानेक प्रयोग सध्या जगभरात सुरू आहेत. यातला ‘स्मार्ट’ हा शब्द अशा शहराच्या नियोजनात वापरल्या जाणा:या आधुनिक तंत्रज्ञानाचा निदर्शक आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे निव्वळ देखणं शहर नव्हे; स्मार्ट म्हण ...
शर्यतीसाठी सांभाळलेली बैलं पोटच्या पोरांपेक्षाही प्यारी असलेले दिलदार शेतकरी पश्चिम महाराष्ट्राच्या संपन्न शिवारात मायंदाळ! या बैलांचा खुराक, त्यांचे छकडे, या बैलांना शिकवून पळवणारे जॉकी आणि मालकाचा फेटा उडवीत गावात त्याची इज्जत वाढवणा:या बैलगाडा शर् ...
साधेपणात समृद्धी मानायला लागली आहेत सामान्य माणसं. दीडेकशे चौरस फुटांच्या घरात, बॅकपॅकमधे मावेल इतक्याच सामानावर राहतात, गरजेच्या अत्यावश्यक वस्तू सोडून काहीच खरेदी न करण्याचं ठरवतात. क्रेडिट कार्डचा वापर बंद करतात. - या सा:याचा आरंभबिंदू शोधता ये ...
मला बरे वाटावे, माझ्या बालपणीच्या आठवणी जश्याच्या तश्या टिकून राहाव्यात म्हणून भुकेकंगाल राहून माझ्या छोटय़ा जुन्या जगातील सारी माणसे, पुस्तक विक्रे ते, जुनी हॉटेले चालवणारे मालक, जुने शेंगदाणो विक्रेते, जुनी भाजीवाली बाई, जुन्या इमारतींच्या पेठांमध ...
घागर हातात घेऊन नदीत उभा असलेला कलाकार करतो तो रियाझ. सागरात उभा कलाकार करीत असतो ती साधना ..जिला काहीही साध्य करायचे नसते आणि जी कधीच साध्य होत नाही ती साधना! काहीही मागणो नसलेली, नि:संग. पण त्या टप्प्यावर जाण्यासाठी आधी रियाजातून जावेच लागते. आणि ...
कम्प्युटरवरची रेष, हे नवीन माध्यम का असू नये? - हा प्रश्न घेऊन एक जातीचा चित्रकार नव्या डिजिटल माध्यमाशी दोस्ती करतो आणि ब्रशऐवजी आयपॅडला, त्यावर डाउनलोड केलेल्या अॅप्सना आपलं माध्यम बनवतो, तेव्हा काय घडतं? ...
आपण दात कसे, किती वेळा घासतो, हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीच! जपानमध्ये तर तो एक संस्कार आहे. जपानी बायका दिवसातून एक-दोनदा नव्हे, तर वेळ मिळेल तेव्हा आणि तितक्या वेळा दात घासतात. मुलांनाही घासायला लावतात. सुंदर दिसण्यासाठी दात काळे करण्याची प्रथ ...