पाकिस्तानला ८ एफ-१६ विमाने देण्यात भारताने अडथळे आणण्याचा प्रयत्न करूनही अमेरिका ती विमाने देण्यास तयार असल्याचा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी केला आहे. ...
दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या दिल्ली पोलिसांवर अविश्वास दर्शवीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संरक्षणासाठी दहा खासगी ...
आम आदमी पार्टीतून हकालपट्टी झालेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे नेतेद्वय नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करीत असून २०१७ मध्ये पंजाबमध्ये ...
चीनचा विकासदर २०१५ मध्ये ६.९ टक्के इतका होता. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात कमी विकासदर असल्यामुळे जगातील दुसऱ्या क्रमाकांच्या चीनच्या अर्थव्यवस्थेविषयी देशात चिंता व्यक्त केली जात आहे ...
एशिया पॅसिफिक क्षेत्रात कोट्यधीशांचा विचार करता भारत चौथ्या क्रमांकावर येतो. एका अहवालानुसार भारतात उच्च संपत्ती (एचएनआय) असणाऱ्या व्यक्तींची संख्या २.३६ लाख आहे. ...
जागतिक बाजारात मंगळवारी सोने स्थिर राहिले; मात्र स्थानिक बाजारात मागणीअभावी ते दहा ग्रॅममध्ये ३५ रुपयांनी घसरून २६,३५0 रुपये झाले. औद्योगिक प्रकल्प ...
साखर कारखान्यांनी गाळप लवकर सुरू केल्याने सप्टेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या या पीक सत्रात १५ जानेवारीपर्यंतच साखर उत्पादन सात टक्क्यांनी वाढून ११०.९० लाख टन झाले. ...