लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केडीएमसी तयार करणार कचऱ्यापासून बायोगॅस - Marathi News | KDMC will create biogas from the trash | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसी तयार करणार कचऱ्यापासून बायोगॅस

कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाकरिता मागवलेल्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळत ...

आयुष्य क्रम नाही तर उपक्रम मानून जगा - Marathi News | Life is not a sequence, but a world of observance | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आयुष्य क्रम नाही तर उपक्रम मानून जगा

आव्हानं अंगावर घेणे आणि ते पेलणे, यात जे सुख असते, ते मोठे आहे. ज्यांना या सुखाची सवय लागते ते सुखाचा ...

बेघरांना बीएसयूपीची घरे - Marathi News | BSUP homes for homeless people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेघरांना बीएसयूपीची घरे

पोखरण रोड नं. १ च्या रु ंदीकरणामध्ये जी कुटुंबे बेघर झाली आहेत त्या सर्वांना नियमानुसार १२.५ टक्के शुल्क आकारु न बीएसयूपीमध्ये घर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार बॅण्डबाजा - Marathi News | The bandbaza going to the house of the defaulters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार बॅण्डबाजा

मालमत्ता कर आणि पाणी बिलाची थकबाकी असलेल्या ३५०० घरांपुढे वसुलीसाठी बँडबाजा वाजावण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत ...

सुरेश पुजारीसह १३ जणांना लावला मोक्का - Marathi News | 13 people including Suresh Pujari | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुरेश पुजारीसह १३ जणांना लावला मोक्का

केबल व्यावसायिक सच्चानंद कारिरा हत्येप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. कुविख्यात खंडणीखोर सुरेश पुजारी याच्यासह १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली ...

अपंगांच्या स्टॉलवर पालिकेची गदा - Marathi News | Dump on the stalls of disabled people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपंगांच्या स्टॉलवर पालिकेची गदा

वसई-विरार शहर महानगरपालिका एकीकडे अपंगांसाठी कल्याणकारी योजना राबवत असताना दुसरीकडे पालिकेनेच पाच परवानाधारक अपंगांच्या रोजीरोटीवर ...

स्वतंत्र विदर्भ राज्याचा नारा चंद्रपुरात गुंजला - Marathi News | Independent Vidarbha state's slogan grows in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वतंत्र विदर्भ राज्याचा नारा चंद्रपुरात गुंजला

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा नारा शनिवारी पुन्हा चंद्रपुरात गुंजला. राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांचे ...

अर्ज दाखल करण्यास दोन दिवस - Marathi News | Two days to submit the application | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अर्ज दाखल करण्यास दोन दिवस

पालघर विधान सभेची १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असून उद्या सोमवारी शिवसेना व माकपा ...

१३ वर्षांनंतर दोन अधिकारी दोषमुक्त - Marathi News | After 13 years, two officers were acquitted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१३ वर्षांनंतर दोन अधिकारी दोषमुक्त

तत्कालीन नालासोपारा नगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांची अनेक आरोप ठेवून विभागीय चौकशी केली गेली. चौकशी अधिकाऱ्याला माहिती देण्यासाठी नेमलेले तब्बल ...