अमित शहा यांची रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध फेरनिवड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समर्थन दिले ...
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी जस्टीस फॉर रोहित वेमुला संघटनेमार्फत धारावीत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चावर कामराज स्कूलजवळ हल्ला झाला. ...
‘इसिस’ला पायबंद करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कंबर कसली आहे. इसिसच्या प्रभावाखाली तरुण येऊ नयेत म्हणून, प्रबोधनावर एटीएसचा भर राहणार आहे ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी दुपारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. ...
चहाची टपरी चालवून चार्टड अकाउटंट (सी. ए.) ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोमनाथ गिरम याची राज्य शासनाच्या कमवा व शिका योजनेचा ब्रँड अॅम्बेसिडर करण्यात येत ...