पणजी : कला अकादमी गोवा व उत्कर्ष सेवा मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 रोजी मुंबई येथील निमंत्रित 8 संस्थांचा समावेश असलेला ‘एकांकिका महोत्सव’ कला अकादमीत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 9.45 वाजता कला अकादमीचे अध्यक्ष व उप ...
औरंगाबाद : राकाज क्लबचा भाडेपट्ट्याचा करार रद्द करणार्या महापालिकेच्या आदेशासंदर्भात तात्पुरता मनाई हुकूम मागणार्या दाव्याच्या अनुषंगाने महापालिकेचा युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला. शलाका इंजिनिअर्सच्या राकाज लाईफ स्टाईल क्लबचे सुनील राका यांनी हा दा ...
कोपरगाव : टायनी टॉटस् या प्रि प्रायमरी स्कूलच्या वतीने घेण्यात आलेल्या स्मार्ट ॲण्ड ॲक्टीव्ह चाईल्ड कॉम्पीटिशनमध्ये काव्या शिसोदिया व समर्थ हजारे यांनी प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती संदीप कोयटे यांनी दिली़ ...
फुलंब्री : तालुक्यातील रांजणगाव येथील सरपंचपदी सीमा जगन्नाथ कोंडके यांची निवड झाली़ ही निवड प्रक्रिया ३१ जानेवारी रोजी पार पडली़ रांजणगाव येथील ग्रामपंचायतमध्ये एकूण सहा सदस्य आहेत़ सरपंच निवड प्रक्रियेत सहापैकी तीन सदस्य उपस्थित होते़ सरपंचपदासाठी स ...
जळगाव: शिवीगाळ केल्याच्या संशयावरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील ललित पाटील या कर्मचार्याने मयुर नितीन जोशी (रा इंद्रप्रस्थ नगर) या तरुणानाला मंगळवारी संध्याकाळी टागोर नगर परिसरात बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. याबाबत तरुणाने पो ...
जळगाव : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जळगाव व जामनेर तालुक्यातील पाठविण्यात आलेल्या २५ पैकी १९ जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. भाजपाचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह तिघांचे प्रस्त ...
जळगाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व ब ...
जळगाव : जि.प. प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांचा अहवाल प्राथमिक शिक्षण विभागातर्फे मागवण्यात आली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकार्यांना सूचना देण्यात आली आहे. ...