लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात ‘माऊस’ - Marathi News | 'Mouse' in the hands of Zilla Parishad students | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात ‘माऊस’

तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जगातील प्रत्येक घटना क्षणात गाव खेड्यापर्यंत पोहचतात. ...

भद्रावती येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथीचे आयोजन - Marathi News | Organizing Tukdoji Maharaj's death anniversary at Bhadravati | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भद्रावती येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथीचे आयोजन

भद्रावती येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम ३१ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत लोकमान्य शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. ...

रद्दी द्या, नव्या को:या वह्या घ्या - Marathi News | Give the trash, the new one: take this note | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रद्दी द्या, नव्या को:या वह्या घ्या

जळगाव :‘रद्दी द्या नव्या को:या नेचर फ्रेंडली वह्या घ्या’ ही अभिनव योजना राबविण्याची मागणी विनोद तावडेंकडे केली. ...

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसाठी मोजले साडेपाच लाख - Marathi News | Thirty-five lakhs counted for Thirty First parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसाठी मोजले साडेपाच लाख

नववर्ष सेलिब्रेशनच्या पार्ट्यांसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आतापर्यंत ४३ जणांनी मद्याचा रीतसर परवाना घेतला आहे. त्यापोटी, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाच लाख ६९ हजार ७५० ...

न लाभलेले सर्वोत्तम अध्यक्ष - Marathi News | Unprofitable best president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न लाभलेले सर्वोत्तम अध्यक्ष

आशयघन कवितांमधून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी सारस्वतांच्या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभलेच नाहीत. साहित्य संमेलनाध्यक्षाची ...

मंगरूळला तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Severe water shortage due to Mangrol | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंगरूळला तीव्र पाणीटंचाई

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. ...

गावकऱ्यांनो, लय भारी व्हा ! - Marathi News | The villagers, the rhythm be heavy! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गावकऱ्यांनो, लय भारी व्हा !

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारावयाची आहे. ...

बछड्यांच्या गूढ मृत्यूची चौकशी करा! - Marathi News | Investigate the mysterious death of the calves! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बछड्यांच्या गूढ मृत्यूची चौकशी करा!

महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी वनपरिक्षेत्रात दीड ते दोन महिन्यांपूर्वी बाळंत झालेल्या वाघिणीच्या चारही बछड्यांच्या गूढ मृत्यूची गंभीर दखल घेत, केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री ...

जि़प़ अपहारप्रकरणी भास्कर वाघसह सात जणांना शिक्षा - Marathi News | Seven people have been sentenced to life imprisonment with Bhaskar Wagh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि़प़ अपहारप्रकरणी भास्कर वाघसह सात जणांना शिक्षा

रोखपाल भास्कर शंकर वाघ याच्यासह सात जणांना जिल्हा न्यायालयाने बुधवारी शिक्षा सुनावली़ ...