साहेब बिवी और बॉस संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 13:38 IST2016-06-14T08:08:07+5:302016-06-14T13:38:07+5:30

साहेब बिवी ओस बॉस ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले आहेत. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे मन जिंकता आले ...

Saheb Biwi and the boss will end | साहेब बिवी और बॉस संपणार

साहेब बिवी और बॉस संपणार

हेब बिवी ओस बॉस ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले आहेत. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे मन जिंकता आले नाही. या मालिकेचा ढासळत असलेला टिआरपी पाहाता ही मालिका बंद करण्याचा वाहिनीने निर्णय घेतला आहे. ही मालिका येत्या शुक्रवारी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या ऐवजी हॅट्स ऑफ प्रोडक्शनची खिडकी ही मालिका सुरू होणार असल्याची चर्चा होती. पण खिडकी ही मालिका साहेब बिवी और बॉसची जागा घेत नसून बडे दूर से आये है ही मालिकेचा वेळ बदलला जाणार आहे आणि ही मालिका साहेब बिवी और बॉसच्या वेळात दाखवली जाणार आहे. 

Web Title: Saheb Biwi and the boss will end