शिखा मालिका सोडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 13:41 IST2016-06-14T08:11:43+5:302016-06-14T13:41:43+5:30

कुमकुम भाग्या या मालिकेत अलियाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री शिखा सिंग मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. शिखाच्या व्यक्तिरेखेला मालिकेत तितकेसे ...

Will the crest leave the series? | शिखा मालिका सोडणार का?

शिखा मालिका सोडणार का?

मकुम भाग्या या मालिकेत अलियाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री शिखा सिंग मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. शिखाच्या व्यक्तिरेखेला मालिकेत तितकेसे महत्त्व सध्या दिले जात नसल्याचे शिखाचे मत असल्याचे म्हटले जात आहे. शिखाचे काहीच दिवसांपूर्वी लग्न झाले असल्याने तिने काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. या काळात मालिकेची कथा निखिल-तन्नू-प्रग्या यांच्याभोवती फिरत असल्याचे दाखवण्यात आले होते. या वेळात मालिकेला चांगला टिआरपीही होता. त्यामुळे शिखा परत आल्यावरही हीच कथा मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सगळ्यामुळे शिखाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Will the crest leave the series?